जिल्हयाविषयी
नागपूर हे महाराष्ट्राचे उपराजधानीचे शहर आहे. येथे दरवर्षी महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरविले जाते. नागपूर शहराची लोकसंख्या ४६,५३,५७० इतकी असून नागपूर शहर हे “संत्रा नगरी” या नावाने सुद्धा प्रसिध्द आहे. येथील संत्रे संपूर्ण भारतात व विदेशात निर्यात होतात. नागपूर शहराची स्थापना गौंड राजा ‘बख्त बुलंद’ याने अठराव्या शतकाच्या सुरुवातीला केली. नागपूर शहर हे भारताच्या मध्यावर असून येथील ‘झीरो माईल मार्कर’ ही जागा भारताचा भौगोलिक मध्यबिंदू दर्शविते. नागपूर जिल्हयात १४ तालूके असून १२ विधानसभा मतदार संघ आहेत
नवीन अद्यतने
- कलम १९(१) ची अधिसूचनेचे शुध्दीपत्रक , भूसंपादन प्रकरण क्र. ११।अ-६५।२०१८-१९ मौजा पिंपळधरा, तहसील हिंगणा
- आपले सरकार सेवा केंद्राचे अंतिम यादी २०२३-२०२४
- कार्यालय प्रमुख प्रमाणपत्र विधानसभा निवडणूक 2024
- मतदान कर्मचारी विधानसभा निवडणूक 2024 नमुना Excel
- वाळू व दगड या गोण खनिजकरिता जिल्हा सर्वेक्षण अहवाल
डॉ. विपीन इटनकर. भा.प्र.से.
मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी नागपूर
कार्यक्रम
सध्या कुठलीही इव्हेंट उबलब्ध नाही
-
नागरिकांचा कॉल सेंटर -
१५५३०० -
बाल हेल्पलाइन -
१०९८ -
महिला हेल्पलाइन -
१०९१ -
गुन्हा शाखा-
१०९० -
रुग्णवाहिका -
१०२,१०८ -
एन.आय. सी. मदत कक्ष १८००-१११-५५५