Close

कसे पोहोचाल?

By Air

हवाई मार्गे

देशातील सर्व मुख्य शहरांपासून नागपूरला विमान सेवा उपलब्ध आहे

विमानतळ :  बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (नागपूर)

विमान कंपनी
संपर्काची माहिती
स्पाइसजेट www.spicejet.com
जेट एअरवेज (भारत) www.jetairways.com
एअर इंडिया http://www.airindia.com
गो एअर http://www.goair.in/

By Rail

रेल्वे मार्गे

देशातील सर्व मुख्य शहरांपासून नागपूरला नियमित रेल्वे सेवा उपलब्ध आहे.

रेल्वे स्टेशन्स : इतवारी(ITR) , नागपूर जंकशन (NGP), अजनी ((AJNI)), कळमना (KAV)

रेल्वे चौकशीसाठी डायल करा १३९.

ऑनलाइन बुकिंग

By Bus

बस मार्गे

आपण देशातील सर्व मुख्य शहरां पासून नागपूरला एसटी महामंडळं बसने जाऊ शकता.

बसस्थानक : नागपूर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

हेल्पलाइन: डायल करा 1800 22 1250.

महाराष्ट्र राज्य बसच्या बुकिंगसाठी, लॉग ऑन करा

https://msrtc.mahaonline.gov.in/