Close

छायाचित्र दालन

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारोहात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करतांना सोबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,पोलीस आयुक्त अमीतेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, विविध पुरस्कार विजेत्यांसह मान्यवर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

7 फेसबुक वर सामायिक करा ट्विटर वर सामायिक करा संग्रह दालन पहा

इस्त्रोच्या ‘स्पेस ऑन व्हिल्स’चे उदघाटन भारतीय अंतराळ प्रवासाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी स्पेस ऑन व्हिल्स ही बस असून या बसचे उद्धाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

4 फेसबुक वर सामायिक करा ट्विटर वर सामायिक करा संग्रह दालन पहा

भारतीय स्वातंत्र दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण केले. निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी तसेच उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. पोलीस विभागाच्या वतीने यावेळी मानवंदना देण्यात आली. डॉ. इटनकर यांनी यावेळी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

1 फेसबुक वर सामायिक करा ट्विटर वर सामायिक करा संग्रह दालन पहा

दिनांक 9.8.2023 रोजी ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयात शपथ कार्यक्रमात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी शपथ दिली. त्यावेळी उपायुक्त व अधिकारी उपस्थित होते.

6 फेसबुक वर सामायिक करा ट्विटर वर सामायिक करा संग्रह दालन पहा

जिल्हाधिकारी डॉ. दिनांक 9.8.2023 रोजी ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत कार्यक्रमात विपीन इटनकर यांनी शपथ घेतली. त्यावेळी अपर जिल्हाधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते.

5 फेसबुक वर सामायिक करा ट्विटर वर सामायिक करा संग्रह दालन पहा

दिनांक 9.8.2023 रोजी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शहिद स्मारक येथे श्रध्दांजली अर्पण केली.

4 फेसबुक वर सामायिक करा ट्विटर वर सामायिक करा संग्रह दालन पहा

दिनांक 9.8.2023 रोजी ‘मिशन युवा एन’ कार्यक्रम देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अपर जिल्हाधिकारी आशा पठाण उपस्थित होत्या.

4 फेसबुक वर सामायिक करा ट्विटर वर सामायिक करा संग्रह दालन पहा

जिल्हा परिषद नागपूर – आझादी का अमृत महोत्सव

8 फेसबुक वर सामायिक करा ट्विटर वर सामायिक करा संग्रह दालन पहा

आरोग्य विभाग, जि.प. नागपूर – आझादी का अमृत महोत्सव

8 फेसबुक वर सामायिक करा ट्विटर वर सामायिक करा संग्रह दालन पहा

‘भारत छोडो ‘ वर्धापन दिनाला स्वातंत्र्यसैनिक शेषराव मुरकुटे यांचा प्रशासनाच्यावतीने सत्कार

5 फेसबुक वर सामायिक करा ट्विटर वर सामायिक करा संग्रह दालन पहा