दिनांक 9.8.2023 रोजी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शहिद स्मारक येथे श्रध्दांजली अर्पण केली.
दिनांक 9.8.2023 रोजी ‘मिशन युवा एन’ कार्यक्रम देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अपर जिल्हाधिकारी आशा पठाण उपस्थित होत्या.