लोकसभा निवडणूक २०१९
मतदार यादीतील मतदाराच्या नावाचा शोध घेणे
मतदार नोंदणी झालेली नसल्यास मतदार नोदणीसाठी नवीन अर्ज दाखल करणे.
अर्ज दाखल केलेला असल्यास सदर अर्जाबाबतची सध्यास्तिथी NVSP येथे बघता येणे.
मतदाराच्या कुटुंबातील पात्र सदस्याची नाव नोदणी झालेली नसल्यास नमुना क्रमाक ६ व ६ अ मध्ये अर्ज करता येणे.
निवासाच्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर ठिकाणाची नावे वगळण्यासाठी नुमना क्रमाक ७ मध्ये अर्ज करणे.
कुटुंबातील/ नातेवाईक /शेजारी व्यक्ती मयत असल्यास नुमना क्रमांक ७ मध्ये वगळण्यासाठी अर्ज करणे.
मतदार यादीतील तपशिलात दुरुस्ती असल्यास नमुना क्रमांक ८ मध्ये अर्ज करणे.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र