एआरटी केंद्र जी. एम. सी, नागपूर येथे एसएमओ / एमओ पदांसाठी भरती २०१८
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका | 
|---|---|---|---|---|
| एआरटी केंद्र जी. एम. सी, नागपूर येथे एसएमओ / एमओ पदांसाठी भरती २०१८ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा मुंबई (एमएसएसीएस) मुंबई यांच्या अंतर्गत कंत्राटी पद्धतीवर नियुक्तीसाठी खालील पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे . | 24/05/2018 | 04/06/2018 | पहा (1 MB) | 
 
                                                