Close

एआरटी केंद्र जी. एम. सी, नागपूर येथे एसएमओ / एमओ पदांसाठी भरती २०१८

एआरटी केंद्र जी. एम. सी, नागपूर येथे एसएमओ / एमओ पदांसाठी भरती २०१८
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
एआरटी केंद्र जी. एम. सी, नागपूर येथे एसएमओ / एमओ पदांसाठी भरती २०१८

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा मुंबई (एमएसएसीएस) मुंबई यांच्या अंतर्गत कंत्राटी पद्धतीवर नियुक्तीसाठी खालील पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे .

24/05/2018 04/06/2018 पहा (1 MB)