• साइट नकाशा
  • Accessibility Links
  • मराठी
Close

वैद्यकीय अधिकारी, एआरटी केंद्र जी. एम. सी, नागपूर यांच्या पदाकरिता ०८-०५-२०१८ रोजी प्रत्यक्ष मुलाखत

वैद्यकीय अधिकारी, एआरटी केंद्र जी. एम. सी, नागपूर यांच्या पदाकरिता ०८-०५-२०१८ रोजी प्रत्यक्ष मुलाखत
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
वैद्यकीय अधिकारी, एआरटी केंद्र जी. एम. सी, नागपूर यांच्या पदाकरिता ०८-०५-२०१८ रोजी प्रत्यक्ष मुलाखत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, नागपूर मध्ये महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा मुंबई (एमएसएसीएस) यांच्या अंतर्गत  वैद्यकीय  अधिकारी पदांवर  कंत्राटी पद्धतीवर  नियुक्तीसाठी  पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहे.

26/04/2018 08/05/2018 पहा (762 KB)