• साइट नकाशा
  • Accessibility Links
  • मराठी
Close

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
रवीराज इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज (प्रो. राजेश जोशी आणि इतर) यांचे एमपीआयडी ऍक्ट १९९९ मधील जप्त पशुधनाचा लिलावाबाबतची यादी. ( दिनांक १४-०८-१९ रोजी होणाऱ्या )

रवीराज इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज (प्रो. राजेश जोशी आणि इतर) यांचे एमपीआयडी ऍक्ट १९९९ मधील जप्त पशुधनाचा लिलावाबाबतची यादी. ( दिनांक १४-०८-१९ रोजी होणाऱ्या )

09/08/2019 07/09/2019 पहा (300 KB)
मौजा-नागपूर ता. नागपूर शहर जिल्हा नागपूर येथील मॉडेल मिल चौक ते रामजी पहेलवान चौकापर्यंत, विकास योजना आराखडानुसार १८.०० मी. रस्ता रुंदीकरण

मौजा-नागपूर ता. नागपूर शहर जिल्हा नागपूर येथील मॉडेल मिल चौक ते रामजी पहेलवान चौकापर्यंत, विकास योजना आराखडानुसार १८.०० मी. रस्ता रुंदीकरण

30/07/2019 30/08/2019 पहा (2 MB)
आपले सरकार सेवा केंद्र परीक्षेची दिनांक व वेळ तसेच सिलॅबस व पूर्ण माहिती

आपले सरकार सेवा केंद्र परीक्षेची दिनांक व वेळ तसेच सिलॅबस व पूर्ण माहिती

19/08/2019 20/08/2019 पहा (310 KB) परीक्षेची दिनांक व वेळ (1 MB) अभ्यासक्रम (214 KB)
रिक्त आपले सरकार सेवा केंद्राची माहिती

रिक्त आपले सरकार सेवा केंद्राची माहिती

03/08/2019 14/08/2019 पहा (440 KB) अर्ज (397 KB) अटी व शर्ती (539 KB) सूचना (363 KB)
जिल्हा स्थरावर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांची प्रवर्गनिहाय नेमणूक करण्याकरीता जाहिरात.

जिल्हा स्थरावर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यांची प्रवर्गनिहाय नेमणूक करण्याकरीता जाहिरात

14/06/2019 21/06/2019 पहा (2 MB)
नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद बुटीबोरी जि. नागपूर येथील प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणये बाबत.

नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद बुटीबोरी जि. नागपूर येथील प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणये बाबत.

30/04/2019 07/05/2019 पहा (232 KB)
नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद बुटीबोरी जि. नागपूर येथील सदस्य पदाची आरक्षण सोडत .

नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद बुटीबोरी जि. नागपूर येथील सदस्य पदाची आरक्षण सोडत .

24/04/2019 29/04/2019 पहा (226 KB)
जमीन विकास आराखळयानुसार सोमलवाडा, वर्धा रोड येथील हॉटेल प्राईड ते सोनेगाव पोलीस स्टेशन (३५० मी.) (राष्ट्रीय महामार्ग क्र . ७) रस्ता रुंदीकरण बाबतची जाहीर नोटीस .

जमीन विकास आऱ्यानुसार आराखळयानुसार सोमलवाडा, वर्धा रोड येथील हॉटेल प्राईड ते सोनेगाव पोलीस स्टेशन (३५० मी.) (राष्ट्रीय महामार्ग क्र . ७) रस्ता रुंदीकरण बाबतची जाहीर नोटीस .

16/02/2019 16/03/2019 पहा (2 MB)
जमीन विकास आऱ्यानुसार आराखळयानुसार अजनी, वर्धा रोड येथील (राष्ट्रीय महामार्ग क्र . ७) विवेकानंद चौक ते पॉल कॉम्प्लेक्स पर्यंत (३४० मी.) रॅम्प फ्लायओव्हर चे बांधकाम न रस्ता रुंदीकरण बाबतची जाहीर मसुदा .

16/02/2019 16/03/2019 पहा (3 MB)
मौजा-नागपूर ता. नागपूर शहर जिल्हा नागपूर येथील मॉडेल मिल चौक ते रामजी पहेलवान चौकापर्यंत १८.०० मी. रुंद विकास योजना रस्ता रुंदीकरण योजनेअंतर्गत जाहिर नोटीस.

मौजा-नागपूर ता. नागपूर शहर जिल्हा नागपूर येथील मॉडेल मिल चौक ते रामजी पहेलवान चौकापर्यंत १८.०० मी. रुंद विकास योजना रस्ता रुंदीकरण योजनेअंतर्गत जाहिर नोटीस.

01/02/2019 01/03/2019 पहा (4 MB)