संजय गांधी निराधार अनुदान योजना
तारीख : 01/01/2000 - 01/01/2000 |
संजय गांधी निराधार अनुदान योजना
पोर्टल:- https://sas.mahait.org/
लाभार्थी:
सर्व श्रेणी
फायदे:
या योजनेअंतर्गत, प्रत्येक लाभार्थीला दरमहा रु. १५००/- दिले जातात.
अर्ज कसा करावा
अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय / तहसिलदार संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखा /तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.