स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारोहात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करतांना सोबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,पोलीस आयुक्त अमीतेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, विविध पुरस्कार विजेत्यांसह मान्यवर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.