ई नझूल
home5-mr
जिल्हयाविषयी
नागपूर हे महाराष्ट्राचे उपराजधानीचे शहर आहे. येथे दरवर्षी महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरविले जाते. नागपूर शहराची लोकसंख्या ४६,५३,५७० इतकी असून नागपूर शहर हे “संत्रा नगरी” या नावाने सुद्धा प्रसिध्द आहे. येथील संत्रे संपूर्ण भारतात व विदेशात निर्यात होतात. नागपूर शहराची स्थापना गौंड राजा ‘बख्त बुलंद’ याने अठराव्या शतकाच्या सुरुवातीला केली. नागपूर शहर हे भारताच्या मध्यावर असून येथील ‘झीरो माईल मार्कर’ ही जागा भारताचा भौगोलिक मध्यबिंदू दर्शविते. नागपूर जिल्हयात १४ तालूके असून १२ विधानसभा मतदार संघ आहेत
नवीन अद्यतने
- सन २०२५-२०२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी /पुरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या पूरस्थितीच्या कामासाठी अर्थसहाय्य देण्याबाबत.
- नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत अंतिम आरक्षण राजपत्र अधिसूचना
- महाराष्ट्र लोकसेवा हक अध्यादेश , २०१५ च्या कलाम तीन (२) अन्वये सार्वजनिक प्राधिकरण यांनी पूरवावयाच्या सेवांची सूची
कार्यक्रम
सध्या कुठलीही इव्हेंट उबलब्ध नाही
जलद दुवे
-
ई ऑफिस
-
सातबारा (७/१२), ८अ पहाणे
-
डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ आणि प्रॉपर्टी कार्ड
-
आधार सक्षम पीडीएस
-
माहितीचा अधिकार अधिनियम
-
सेवा अधिकार अधिनियम
-
सार्वजनिक तक्रार
-
राज्य पोर्टल
-
शासकीय आदेश
-
जनगणना
-
भारत निर्वाचन अयोग्य
-
राज्य निवडणूक आयोग
-
मैत्री निर्यात डॅशबोर्ड
-
जिल्हा खनिज प्रतिष्ठान, नागपूर
-
जिल्हा परिषद नागपूर
-
विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर
-
नागपूर महानगरपालिका
-
आपत्ती व्यवस्थापन-
०७१२-२५६२६६८ -
नागरिकांचा कॉल सेंटर -
१५५३०० -
बाल हेल्पलाइन -
१०९८ -
महिला हेल्पलाइन -
१०९१ -
गुन्हा शाखा-
१०९० -
रुग्णवाहिका -
१०२,१०८ -
एन.आय. सी. मदत कक्ष १८००-१११-५५५

















