ई नझूल
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्रीमती सुनेत्रा अजित पवार
जिल्हयाविषयी
नागपूर हे महाराष्ट्राचे उपराजधानीचे शहर आहे. येथे दरवर्षी महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरविले जाते. नागपूर शहराची लोकसंख्या ४६,५३,५७० इतकी असून नागपूर शहर हे “संत्रा नगरी” या नावाने सुद्धा प्रसिध्द आहे. येथील संत्रे संपूर्ण भारतात व विदेशात निर्यात होतात. नागपूर शहराची स्थापना गौंड राजा ‘बख्त बुलंद’ याने अठराव्या शतकाच्या सुरुवातीला केली. नागपूर शहर हे भारताच्या मध्यावर असून येथील ‘झीरो माईल मार्कर’ ही जागा भारताचा भौगोलिक मध्यबिंदू दर्शविते. नागपूर जिल्हयात १४ तालूके असून १२ विधानसभा मतदार संघ आहेत
नवीन अद्यतने
- महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातुन शिपाई संवर्गात पदभरती-2026 रद्द करणेबाबत
- महसूल सेवक(कोतवाल) संवर्गातुन शिपाई संवर्गात पदभरती-2026 पात्र / अपात्र उमेदवारांची यादी
- भूसंपादन प्रकरण क्र. 0३/अ -६५/२०२५-२०२६, मौजा रणाला, ता. सावनेर, जि. नागपूर मधील घोषणा/अधिसूचना १९(१) चे प्रकाशन.
- दिनांक ०१-०१-२०२६ रोजीची वाहन चालक संवर्गाची ज्येष्ठता सूची
- दिनांक ०१-०१-२०२६ रोजीची शिपाई संवर्गाची ज्येष्ठता सूची
श्री. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
मा. पालकमंत्री नागपूर
श्री. कुमार आशीर्वाद. भा.प्र.से.
मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी नागपूर
कार्यक्रम
सध्या कुठलीही इव्हेंट उबलब्ध नाही
-
आपत्ती व्यवस्थापन-
०७१२-२५६२६६८ -
नागरिकांचा कॉल सेंटर -
१५५३०० -
बाल हेल्पलाइन -
१०९८ -
महिला हेल्पलाइन -
१०९१ -
गुन्हा शाखा-
१०९० -
रुग्णवाहिका -
१०२,१०८ -
एन.आय. सी. मदत कक्ष १८००-१११-५५५














