ई नझूल
जिल्हयाविषयी
नागपूर हे महाराष्ट्राचे उपराजधानीचे शहर आहे. येथे दरवर्षी महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरविले जाते. नागपूर शहराची लोकसंख्या ४६,५३,५७० इतकी असून नागपूर शहर हे “संत्रा नगरी” या नावाने सुद्धा प्रसिध्द आहे. येथील संत्रे संपूर्ण भारतात व विदेशात निर्यात होतात. नागपूर शहराची स्थापना गौंड राजा ‘बख्त बुलंद’ याने अठराव्या शतकाच्या सुरुवातीला केली. नागपूर शहर हे भारताच्या मध्यावर असून येथील ‘झीरो माईल मार्कर’ ही जागा भारताचा भौगोलिक मध्यबिंदू दर्शविते. नागपूर जिल्हयात १४ तालूके असून १२ विधानसभा मतदार संघ आहेत
नवीन अद्यतने
- विधी व न्याय विभाग नागपूर कार्यालयातील निर्लेखित केलेल्या संगणक, प्रिंटर तसेच संगणक प्रिंटरचे सुटे भाग, झेरॉक्स मशीन इत्यादीं संगणकीय साहित्याची लिलावाद्वारे विक्रीसाठी सूचना
- विधी व न्याय विभाग नागपूर कार्यालयातील निर्लेखित केलेल्या लाखडी कपाट, लाखडी खुर्च्या, लाखडी टेबल व इतर लाखडी फर्निचर साहित्याची लिलावाद्वारे विक्रीसाठी सूचना
- विधी व न्याय विभाग नागपूर कार्यालयातील निर्लेखित केलेल्या लोखंडी कपाट, लोखंडी खुर्च्या, लोखंडी टेबल व इतर लोखंडी फर्निचर साहित्याची लिलावाद्वारे विक्रीसाठी सूचना
- भूसंपादन प्रकरण क्रमांक ३/अ-६५/२०२४-२०२५ मौजा नागपूर (खास) रामजी पहेलवान ते मॉडेल मिल चौक, तहसील- नागपूर, जिल्हा – नागपूर येथील खाजगी जमिनीबाबत भूसंपादन कायदा – २०१३ च्या कलम १९(१) अंतर्गत अधिसूचनेचे शुद्धीपत्रक
- मौजा नागपूर (खास ), तहसील नागपूर जि. नागपूर येथील भूसंपादन प्रकरण क्र. ०२।अ-६५।२०२४-२५ नुसार कलाम २१ च्या नोटिसची प्रसिद्धी

मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे
पालकमंत्री नागपूर

डॉ. विपीन इटनकर. भा.प्र.से.
मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी नागपूर
कार्यक्रम
सध्या कुठलीही इव्हेंट उबलब्ध नाही
-
नागरिकांचा कॉल सेंटर -
१५५३०० -
बाल हेल्पलाइन -
१०९८ -
महिला हेल्पलाइन -
१०९१ -
गुन्हा शाखा-
१०९० -
रुग्णवाहिका -
१०२,१०८ -
एन.आय. सी. मदत कक्ष १८००-१११-५५५